S M L
  • VIDEO : आशा भोसलेंचा आवडता राजकारणी कोण ते पाहा

    Published On: Sep 8, 2018 04:25 PM IST | Updated On: Sep 8, 2018 04:49 PM IST

    आशा भोसले यांचा आज वाढदिवस. दोन दिवसांपूर्वी मुंबईत एका जाहीर मुलाखतीत आशा भोसले यांनी मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्याबरोबर दिलखुलास संवाद साधला. राजकारणाविषयीच्या प्रश्नांना आशाताई नेहमीच बगल देतात. या वेळीसुद्धा मी राजकारणात जाण्याचा किंवा राजकारणाविषयी बोलण्याचा प्रश्नच नाही असं त्या म्हणाल्या. पण राजकारण आवडत नसलं तरी व्यक्ती भावतात, असं त्या सांगतात. आवडता राजकारणी सांगताना आशा भोसले यांनी कोणाकोणाची नावं घेतली आणि त्यांचं काय आवडतं म्हणाल्या ते बघा या व्हीडिओत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close