• VIDEO : अब चौकीदार बदलनेका वक्त आ गया है - ओवैसी

    News18 Lokmat | Published On: Jan 27, 2019 08:07 PM IST | Updated On: Jan 27, 2019 08:12 PM IST

    कल्याण, 27 जानेवारी : रविवारी कल्याण शहरात वंचित बहुजन आघाडीची महासभा पार पडली. या सभेत असदुद्दीन ओवैसी यांनी भाजप आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. ''आजतक जितनेभी चौकीदार बने, वो सब चोर है'', असा हल्ला चढवत त्यांना ''अब चौकिदार बदलनेका वक्त आ गया है'' असं आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केलं. खास कोळी समाजाची टोपी परिधान करुन त्यांनी भाषण केलं. पाहुया कल्याण येथल्या महासभेतील काय म्हणाले ओवैसी...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी