• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'वंचित'शी काडीमोड घेतल्यानंतर ओवेसींची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : 'वंचित'शी काडीमोड घेतल्यानंतर ओवेसींची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Sep 10, 2019 05:15 PM IST | Updated On: Sep 10, 2019 05:15 PM IST

    मुंबई, 10 सप्टेंबर : वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती अखेर तुटली आहे. एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांनी यावर शिक्कामोर्तब केलं आहे. महाराष्ट्राबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार खासदार जलील यांना दिले असल्याचंही ओवेसींनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी