• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : लग्न एकदाच होतं, 'जन्म जन्म का साथ' असं काही नसतं, ओवेसींची लोकसभेत फटकेबाजी
  • VIDEO : लग्न एकदाच होतं, 'जन्म जन्म का साथ' असं काही नसतं, ओवेसींची लोकसभेत फटकेबाजी

    News18 Lokmat | Published On: Jul 25, 2019 04:45 PM IST | Updated On: Jul 25, 2019 04:45 PM IST

    नवी दिल्ली, 25 जुलै : लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू आहे. एमआयएम पक्षाचे खासदार असाऊद्दीन ओवेसी यांनी तिहेरी तलाकमधील अटक करण्यात येणाऱ्या तरतुदीला कडाडून विरोध केला आहे. तसंच त्यांनी तिहेरी तलाकमधील तरतुदीला विरोध करताना चांगलीच फटकेबाजीही केली त्यामुळे सभागृहात एकच हश्शा पिकली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी