• VIDEO : मग शबरीमलाला का विरोध? ओवेसींचा थेट सवाल

    News18 Lokmat | Published On: Jun 21, 2019 05:07 PM IST | Updated On: Jun 21, 2019 05:07 PM IST

    नवी दिल्ली, 21 जून : लोकसभेत आज तिहेरी तलाक विधेयक सादर करण्यात आलं. विरोधकांच्या अत्यंत गदारोळात रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत हे विधेयक मांडलं. एमआयएमचे खासदार असाउदुद्दीन ओवेसी यांनी या विधेयकाला विरोध केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close