• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सावरकरांना भारतरत्नच्या मागणीला ओवेसींचा भाजपला सवाल, म्हणाले...
  • VIDEO : सावरकरांना भारतरत्नच्या मागणीला ओवेसींचा भाजपला सवाल, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Oct 18, 2019 04:34 PM IST | Updated On: Oct 18, 2019 04:34 PM IST

    औरंगाबाद, 18 ऑक्टोबर : सावरकरांना भारतरत्न देण्यावरून एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसींनी विरोध दर्शवला. भारतरत्न द्यायचाच असेल तर देशासाठी बलिदान दिलेल्या भगतसिंग, सुखदेव, अश्फाप उल्ला खान यांना द्यावा असं ओवेसी म्हणाले. तर भाजपने आपली विचारधारा प्रत्येक गोष्टीत आणू नये, असा टोलाही ओवेसींनी लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी