• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सोलापुरात कृत्रिम पावसासाठी विमानातून ढगाची पाहणी, प्रयोग कधी?
  • VIDEO : सोलापुरात कृत्रिम पावसासाठी विमानातून ढगाची पाहणी, प्रयोग कधी?

    News18 Lokmat | Published On: Jul 23, 2019 06:03 PM IST | Updated On: Jul 23, 2019 06:03 PM IST

    सोलापूर, 23 जुलै : सोलापुरात कृत्रिम पावसाची चाचणीचा प्रयोग होणार आहे. आज विमानाने आकाशात ढगांची स्थिती पाहण्यासाठी उड्डाण घेतलं होतं. कृत्रिम पावसासाठी ढग अनुकूल आहेत का याची चाचणी इथे करण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी