• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : बाळासाहेब थोरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून देणार?
  • SPECIAL REPORT : बाळासाहेब थोरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून देणार?

    News18 Lokmat | Published On: Jul 14, 2019 07:45 PM IST | Updated On: Jul 14, 2019 07:49 PM IST

    मुंबई,14 जुलै : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं राज्याची सूत्रं बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवली आहेत. प्रदेशाध्यक्षांबरोबरच पाच कार्याध्यक्षांचीही निवड करण्यात आली आहे. निवडणुकीत पक्षाला मोठं यश निवडून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading