• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : धोनीच्या रन आऊटमुळे नाही तर 'या' कारणासाठी रडला फोटोग्राफर
  • VIDEO : धोनीच्या रन आऊटमुळे नाही तर 'या' कारणासाठी रडला फोटोग्राफर

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 05:13 PM IST | Updated On: Jul 12, 2019 03:25 PM IST

    लंडन, 11 जुलै : वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताचा पराभव झाला आणि त्यापाठोपाठ जगभरातून टीम इंडियाच्या चाहत्यांमध्ये एकच नाराजी दिसून आली. आऊट झाल्यानंतर धोनी पॅव्हेलियनमध्ये परतना पाहून मैदानात असलेल्या एका फोटोग्राफरला चक्क रडू कोसळलं असे सांगणारे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा फोटो क्रिकेट वर्ल्ड कपमधला नसून आशियाई फुटबॉल कपमधला आहे. हा फोटोग्राफर कतारचा असून धोनीसाठी नाही तर आपल्या संघासाठी रडला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading