'आम्ही उद्धवस्त झालो'

'आम्ही उद्धवस्त झालो'

  • Share this:

utrakhand flood victam21 जून : आम्ही उद्धवस्त झालोय. माझं घरं पुरात वाहून गेलंय. माझा मुलगा माझी सून पुरात वाहून गेले आता माझ्याकडे काहीच उरलं राहिलं नाही. सरकारने जरी आम्हाला मदत दिली तर किती असणार आणि यावर आम्ही किती दिवस काढणार जे आमचे होते ते पुरात वाहून गेले अशी व्यथा रूद्रप्रयाग येथील रहिवाशांनी आयबीएन नेटवर्ककडे मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2013 06:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading