• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मनोज कोटक 'मातोश्री'वर, प्रचाराबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले...
  • VIDEO : मनोज कोटक 'मातोश्री'वर, प्रचाराबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Apr 4, 2019 09:39 PM IST | Updated On: Apr 4, 2019 09:40 PM IST

    04 एप्रिल : ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ईशान्य मुंबईतून विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिकांनी विरोध केला होता. त्यामुळे भाजपने किरीट सोमय्यांचा पत्ता कट केला. मनोज कोटक यांच्यासोबत यावेळी ईशान्य मुंबईतील शिवसेनेचे विभाग प्रमुखही उपस्थित होते. मनोज कोटक यांच्या प्रचारात शिवसेना देखील सहभागी होणार असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी