• होम
  • व्हिडिओ
  • प्रियांका गांधींनी उचलले जखमी कॅमेरामॅनचे बूट, VIDEO व्हायरल
  • प्रियांका गांधींनी उचलले जखमी कॅमेरामॅनचे बूट, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Apr 4, 2019 08:31 PM IST | Updated On: Apr 4, 2019 08:31 PM IST

    04 एप्रिल : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळमध्ये वायनाड येथे उमेदवारी अर्ज भरला. राहुल गांधी यांच्या प्रचार रॅलीमध्ये गोंधळ उडाला होता. रॅलीच्या वेळी बॅरिकेड तुटल्यानं पत्रकार आणि कार्यकर्ते जखमी झाले होते. त्यानंतर स्वत: राहुल आणि प्रियांका गांधी यांनी जखमी पत्रकार आणि कॅमेरामॅनना अॅम्ब्युलन्समध्ये दाखल केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी