Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • भारताविरुध्दच्या पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दिवसअखेर 4 बाद 254 रन्स
  • भारताविरुध्दच्या पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दिवसअखेर 4 बाद 254 रन्स

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Oct 10, 2008 11:44 AM IST | Updated On: Oct 10, 2008 11:44 AM IST

    भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या पहिल्या टेस्ट मॅचला कालपासून बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर सुरवात झाली. पहिली बॅटिंग करणार्‍या ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसअखेर चार विकेट गमावत 254 रन्स केले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी