• होम
  • व्हिडिओ
  • गच्चीतून पडलेल्या चिमुकलीसाठी 'तो' ठरला देवदूत; VIDEO VIRAL
  • गच्चीतून पडलेल्या चिमुकलीसाठी 'तो' ठरला देवदूत; VIDEO VIRAL

    News18 Lokmat | Published On: Jun 28, 2019 05:30 PM IST | Updated On: Jun 28, 2019 05:37 PM IST

    मुंबई, 2 जून : अपघात घडताना अनेकदा प्रसंगावधानामुळे मोठी आपत्ती टळते. अशाच एका अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. तुर्कस्थानच्या इस्तांबूलमध्ये ही घटना घडली. दुसऱ्या मजल्यावर खिडकीजवळ खेळत असलेली एक चिमुकली युवकाला दिसली. पण ती मुलगी धोकादायक स्थिती होती. गच्चीतून पडलेल्या त्या मुलीला युवकानं अत्यंत शिताफीनं वाचवलं. पाहताक्षणी अंगावर शहारे आणणारा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading