मुंबई, 23 मे : लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजप सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय यानेही मोदींच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी एक्झिट पोलच्या टि्वटबद्दल माफी मागण्याची मागणी केली. परंतु, विवेकनं माफी मागण्यास नकार दिला.