• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पंतप्रधान मोदी मास्टर ठग, दिग्विजय सिंहांची जीभ घसरली
  • VIDEO : पंतप्रधान मोदी मास्टर ठग, दिग्विजय सिंहांची जीभ घसरली

    News18 Lokmat | Published On: May 8, 2019 05:31 PM IST | Updated On: May 8, 2019 05:47 PM IST

    भोपाळ, 8 मे : काँग्रेसचे उमदेवार दिग्विजय सिंह हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असतात. गुनामध्ये झालेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर यांच्यावर टीका करत असताना त्यांचा तोल गेला. त्यांनी पंतप्रधान मोदींना 'ठग' अशी उपमाच देऊन टाकली.तसंच त्यांनी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा उल्लेख करत भाजपवर टीका केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी