• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :..अन् धनंजय मुंडेंचा भर उन्हात बुलेटवरून प्रचार!
  • VIDEO :..अन् धनंजय मुंडेंचा भर उन्हात बुलेटवरून प्रचार!

    News18 Lokmat | Published On: Apr 15, 2019 06:41 PM IST | Updated On: Apr 15, 2019 06:47 PM IST

    सुरेश जाधव, बीड, 15 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज भर उन्हात 'बुलेट'वरून प्रचार केला. धनंजय मुंडे हे नेहमी शहरात बुलेटवरून फेरफटका मारत असतात. सुरेश जाधव, बीड, 15 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज भर उन्हात 'बुलेट'वरून प्रचार केला. धनंजय मुंडे हे नेहमी शहरात बुलेटवरून फेरफटका मारत असतात. बीड लोकसभेत आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठीआज परळी तालुक्यातील राडी येथे प्रचारसभेला जाताना अंबाजोगाई कारखान्यापासून तरूण कार्यकर्त्यांच्या मोटार सायकल रॅलीमध्ये ते सहभागी झाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी