• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'खतरों के खिलाडी'समोर कपिल शर्माचा पाय घसरला
  • VIDEO : 'खतरों के खिलाडी'समोर कपिल शर्माचा पाय घसरला

    News18 Lokmat | Published On: Feb 3, 2019 05:54 PM IST | Updated On: Feb 4, 2019 03:37 PM IST

    छोट्या पडद्यावर टीआरपी रेटिंगमध्ये प्रत्येक आठवड्याला अनेक मालिका आणि रिअलिटी शोमध्ये चढ- उतार होत असतात. कपिल शर्माचा शो या आठवड्यात या रेसमध्ये मागे पडला. रोहित शेट्टीचा रिअलिटी शो खतरों के खिलाडी या आठवड्यातही पहिल्या स्थानावरच राहिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी