• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :...तर काँग्रेस नेत्याला विमानाच्या राॅकेटला बांधून बालाकोटमध्ये सोडलं असतं - फडणवीस
  • VIDEO :...तर काँग्रेस नेत्याला विमानाच्या राॅकेटला बांधून बालाकोटमध्ये सोडलं असतं - फडणवीस

    News18 Lokmat | Published On: Apr 16, 2019 06:18 PM IST | Updated On: Apr 16, 2019 06:18 PM IST

    16 एप्रिल : लातूर लोकसभेतील भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ उदगीर तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा पार पडली. यावेळी फडणवीस यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. 'बालाकोट हल्ल्याबाबत कॉंग्रेसने पुरावे मागितले, हे जर आधीच माहित असतं तर त्यांच्या एका नेत्याला विमानातल्या रॉकेटला बांधून सोडलं असतं आणि पुरावा दिला असता' अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी