• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: आता प्रेक्षक गॅलरीत उभं राहून बघा मुंबईतलं 'हे' प्रसिद्ध ठिकाण
  • SPECIAL REPORT: आता प्रेक्षक गॅलरीत उभं राहून बघा मुंबईतलं 'हे' प्रसिद्ध ठिकाण

    News18 Lokmat | Published On: Mar 5, 2019 10:33 AM IST | Updated On: Mar 5, 2019 10:52 AM IST

    मुंबईत 'ओपन लॉण्ड्री' म्हणून प्रसिद्ध असलेला महालक्ष्मी परिसरातील ब्रिटिशकालीन धोबीघाट पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येतात. त्यासाठी आजवर इथे कोणतीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे महालक्ष्मी स्टेशनसमोरील पादचारी पुलावर पर्यटक मोठी गर्दी व्हायची. मात्र, आता येथे धोबीघाट पाहण्यासाठी एक खास प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. या प्रेक्षक गॅलरीची विशेषता सांगातहेत न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading