• होम
  • व्हिडिओ
  • मृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...!
  • मृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...!

    News18 Lokmat | Published On: Nov 13, 2018 09:15 AM IST | Updated On: Nov 13, 2018 09:15 AM IST

    भास्कर मेहरे, प्रतिनिधी यवतमाळ, 13 नोव्हेंबर : देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद शहरात आला आहे. इथल्या चौबारा चौकात पतंग काढण्याच्या नादात स्वप्नील झगरे हा मुलगा तीन मजली इमारतीवरून पडला. मात्र तीन मजल्याच्या इमारतीवरून तो खाली उभा असलेल्या मित्राच्या पाठीवर पडला. विशेष म्हणजे या अपघातात दोघांनाही साधं खरचटलंही नाही. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading