• होम
  • व्हिडिओ
  • बघा कशी कोसळली मेट्रोची भली मोठी क्रेन; घटना CCTVमध्ये कैद
  • बघा कशी कोसळली मेट्रोची भली मोठी क्रेन; घटना CCTVमध्ये कैद

    News18 Lokmat | Published On: Jan 5, 2019 05:57 PM IST | Updated On: Jan 5, 2019 06:21 PM IST

    पिंपरी-कासारवाडी, 5 जानेवारी : पिंपरीत कासारवाडीजवळील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मेट्रोचं काम सुरू आहे. शनिारी नाशिक फाट्यावरील चौकात उभी असलेली भली मोठी क्रेन काम सुरू असताना कोसळली. ही क्रेन कोसळतानाचा क्षण जवळच असलेल्या एका CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मेट्रोचा ढिसाळ कारभार मात्र पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यानंतर या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading