• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : असा 'क्रिकेट डान्स' तुम्ही कधी पाहिलाच नसेल
  • VIDEO : असा 'क्रिकेट डान्स' तुम्ही कधी पाहिलाच नसेल

    News18 Lokmat | Published On: Dec 9, 2018 09:26 PM IST | Updated On: Dec 9, 2018 09:26 PM IST

    मुंबई, 9 डिसेंबर : 'चान्स पे डान्स' मारणारे अनेक बहाद्दर तुम्ही पाहिले असतील. पण डान्सवर चौकार, षटकार मारणारे पाहिलेत का? एवढंच काय यांच्या त्यांच्या या अफलातून क्रिकेट डान्समध्ये बॉलिंग, बॅटींग, फिल्डींग, अंपायरींग सुद्धा आहे. भारतीय क्रिकेट विश्वातील एतिहासिक क्षणांचा आनंद आपल्या क्रिकेटर्सने नाचत-नाचत कसा साजरा करावा याचे खास धडे ही तरूण मंडळी देताहेत. आणि ते धडे या तरुणांकडूनच घ्यावेत असा ठराव कदाचित बीसीसीआयलासुद्धा पास करावा लागेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी