• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या पहिल्या शाळेची ही आहे अवस्था
  • VIDEO : सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या पहिल्या शाळेची ही आहे अवस्था

    News18 Lokmat | Published On: Jan 3, 2019 10:06 PM IST | Updated On: Jan 3, 2019 10:06 PM IST

    पुणे, 3 जानेवारी : देशातल्या सर्व स्त्रीयांसाठी आणि मुलीबाळींसाठी शिक्षणाची दारं खुली करुन देणाऱ्या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज 188वी जयंती. मात्र, सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी जिथं स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्या पुण्यातल्या भिडेवाड्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. सावित्रीबाईंनी सुरू केलेली मुलींची पहिली शाळा जिर्णावस्थेत आहे. देशातल्या लाखो मुलींसाठी हा वाडा म्हणजे मंदिर. या मंदिराचं राष्ट्रीय स्मारक व्हावं ही मागणी अजूनही प्रलंबित असून, सरकारचं त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पाहुया न्यूज18 लोकमतचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी