• VIDEO: ...म्हणून दिल्ली आहे भारताची राजधानी

    News18 Lokmat | Published On: Feb 16, 2019 06:35 PM IST | Updated On: Feb 16, 2019 06:35 PM IST

    राजधानी दिल्लीतून देशाचा कारभार चालतो. अगदी देश स्वतंत्र होण्याच्या आधीपासून अनेक शासकांनी दिल्लीवर राज्य करण्याचं स्वप्न बाळगलं. १२ व्या शतकात दिल्लीत मुघलांनी सत्ता मिळवली. त्यानंतर अनेक राजवटी आल्या आणि गेल्या पण इतिहासात दिल्लीचे महत्त्व कायम राहिले. सध्या दिल्ली भारताची राजधानी असली तरी 88 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी (13 फेब्रुवारी)त्याबाबत अधिकृतपणे घोषणा करण्यात आली होती. दिल्लीला राजधानी करण्याची घोषणा जॉर्ज पंचमने 1911 मध्ये केली होती. पण त्याला अधिकृत दर्जा 13 फेब्रुवारी 1931 ला मिळाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी