• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोतांच्या गाडीवर भिरकावले टोमॅटो
  • VIDEO : 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोतांच्या गाडीवर भिरकावले टोमॅटो

    News18 Lokmat | Published On: Dec 26, 2018 07:06 PM IST | Updated On: Dec 26, 2018 07:06 PM IST

    परभणी, 26 डिसेंबर : राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे बुधवारी परभणी दौऱ्यावर आले होते. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील दुष्काळी आढावा बैठक संपवून पुढील कार्यक्रमासाठी पाथरी शहराकडे जात असताना, शहरातील उड्डाणपुल परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर टोमॅटो भिरकावले. सरकारने दुष्काळ जाहीर केला. मात्र, त्यासाठीच्या कोणत्याच उपाययोजना अद्याप लागू केलेल्या नाहीत. त्याचा निषेध करण्यासाठी 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी