• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाऊ कदमांचं 'झिंगाट' ख्रिसमस सेलिब्रेशन पाहिलं का?
  • VIDEO : भाऊ कदमांचं 'झिंगाट' ख्रिसमस सेलिब्रेशन पाहिलं का?

    News18 Lokmat | Published On: Dec 25, 2018 08:09 PM IST | Updated On: Dec 25, 2018 08:09 PM IST

    सर्वांना नेहमी हसवणारे भाऊ कदम ख्रिसमसनिमित्त मंगळवारी न्यूज18 लोकमतच्या स्टुडिओत सांताक्लॉजच्या रुपात आले होते. आणि त्यांनी जिंगल बेल.. जिंगल बेल.. ऐवजी झिंग झिंग झिंगाट असं म्हणत धमाल केली. यावेळेस त्यांनी येत्या 11 जानेवारीला प्रर्दशित होणाऱ्या 'नशिबवा' या चित्रपटांविषीय माहिती सांगितली. तसंच थुक्रटवाडीत नाताळ कशा पद्धतीनं साजरा केला जातो याबाबतही त्यांनी काही गमती-जमती सांगितल्या. त्यांनी साकारलेल्या नानाविध भूमिकांविषयीसुद्धा ते बोलले. पाहूया भाऊ कदमांचा नाताळचा हा हटके अंदाज...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी