• ईशा आणि आनंद यांच्या लग्नसोहळ्याचा EXCLUSIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Dec 13, 2018 07:46 PM IST | Updated On: Dec 13, 2018 10:10 PM IST

    ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाह सोहळा बुधवारी मुंबईत धुमधडाक्यात पार पडला. यावेळी ईशा आणि आनंद यांच्या सप्तपदी आणि पाठवणीचा हळवा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. या आलिशान विवाहसोहळ्यासाठी देशासह जगभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे बाॅलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी कन्यादानाच्या वेळी परदेशी पाहुण्यांना याचा अर्थ समजावून सांगत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी