• होम
  • व्हिडिओ
  • LIVE VIDEO : पुतण्याने झाडल्या गोळ्या; काकाला पाठवलं यमसदनी
  • LIVE VIDEO : पुतण्याने झाडल्या गोळ्या; काकाला पाठवलं यमसदनी

    News18 Lokmat | Published On: Dec 12, 2018 07:57 PM IST | Updated On: Dec 12, 2018 08:03 PM IST

    हरियाणा, 12 डिसेंबर : हरिणायातील टोहाना भागातल्या कन्हडी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. साहिल नावाच्या 16 वर्षीय मुलाने गोळ्या झाडून त्याच्या काकाला यमसदनी पाठवलं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घरगुती कलहातून झालेल्या वादामुळे रागाच्या भरात त्याने हे पाऊल उचललं. गंभीर जखमी झालेल्या त्याच्या काकाचा रुग्णालायत नेत असताना मृत्यू झाला. पोलिसांनी साहिलला ताब्यात घेतलं असून, चौकशीदरम्यान ज्या बंदुकीतून त्यानं गोळ्या झाडल्या ती अवैध असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिासांनी साहिलच्या वडीलांनासुद्धा ताब्यात घेतलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी