एनडीएच्या 128 व्या तुकडीचा शानदार दीक्षांत सोहळा आज पार पडला. जोश अन् जसबा लयबद्ध संचलन संरक्षण मंत्र्यांची प्रमुख उपस्थिती...अन् आल्हाददायक वातावरणात आनंदाचा शिडकावा परेडसाठी उपस्थित सर्वांच्या चेहर्यावर जाणवत होता. एनडीएतील प्रशिक्षणाथीर्ंची संख्या 1950 वरून 2400 करणार असल्याचं संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांनी सांगितलं. संरक्षणक्षेत्रात महिलांची संख्या वाढवणार असल्याच ते म्हणाले. 124 व्या तुकडीत अभिषेक कुमार सिंघ याने सुवर्णपदक पटकावलं,तर निशांत पहिली आणि राजेंद्र सिंघबिश्त यांनी अनुक्रमे रौप्य व रजत पदक पटकावले.Follow @ibnlokmattv// !function(d,s,id){var js,fjsd.getElementsByTagName(s)[0],p/^http:/.test(d.location)?http:https;if(!d.getElementById(id)){jsd.createElement(s);js.idid;js.srcp://platform.twitter.com/widgets.js;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, script, twitter-wjs);// ]]>