• होम
  • व्हिडिओ
  • SC ने विचारली राफेल विमानांची किंमत, सरकारला दिला १० दिवसांचा वेळ
  • SC ने विचारली राफेल विमानांची किंमत, सरकारला दिला १० दिवसांचा वेळ

    News18 Lokmat | Published On: Oct 31, 2018 12:40 PM IST | Updated On: Oct 31, 2018 12:40 PM IST

    सर्वोच्च न्यायालयानं १० दिवसांत राफेल विमानांच्या किंमतीचे तपशील मागवले आहेत. बंद लिफाफ्यात माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. राफेल खरेदी प्रकरणी कोर्टात चार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सध्या सीबीआय चौकशीची गरज नसल्याचंही कोर्टानं सांगितलंय. राफेल विमान खरेदी करार प्रकरणावर वाद पेटलेला असताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला झटका दिला. राफेल खरेदी आणि तांत्रिक बाबी तुम्ही सार्वजनिक करू शकत नसाल पण राफेल खरेदी कराराबाबत प्रक्रियेची माहिती द्यावी असे आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading