• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : चक्क सिंहिणीच्या डोक्यावर मारली चापट, व्हिडिओ व्हायरल
  • VIDEO : चक्क सिंहिणीच्या डोक्यावर मारली चापट, व्हिडिओ व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Oct 28, 2018 05:55 PM IST | Updated On: Oct 28, 2018 05:55 PM IST

    गुजरातमध्ये गीरच्या जंगलामध्ये एका सिंहिणीसोबतच थरारक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओ एक व्यक्ती खुर्चीवर समोर बसलाय आणि हातात कोंबडी घेऊन तिला देण्याचा प्रयत्न करतोय. पण हा व्यक्ती चक्क सिंहिणीला कोंबडी देण्याचं चकवतोय. कधी तो कोंबडी सिंहिणीच्या तोंडासमोर देतो आणि लगेच मागे खेचतो. पण काही वेळानंतर सिंहिणीने झडप घालून कोंबडी पळवून नेते. बरं हे इथंच संपलं नाही, सिंहिणीला जाताना हा व्यक्ती तिच्या डोक्यावर चापट मारतो.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading