• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'या' कारणामुळे राज ठाकरेंच्या ताफ्यात घडला अपघात, तुम्हीही घ्या खबरदारी!
  • VIDEO : 'या' कारणामुळे राज ठाकरेंच्या ताफ्यात घडला अपघात, तुम्हीही घ्या खबरदारी!

    News18 Lokmat | Published On: Oct 5, 2019 04:45 PM IST | Updated On: Oct 5, 2019 04:45 PM IST

    नवी मुंबई, 05 ऑक्टोबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यातील 3 गाड्यांना अपघात झाला. सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही. 2 इनोव्हा क्रिस्टा आणि एका मारुती सिलेरिओ गाड्यांना अपघात झाला. दुपारी दीड वाजता एकविरा देवीच्या दर्शनावरून येताना नवी मुंबईतील सानपाडाजवळ हा अपघात घडला. सुरक्षित अंतर न ठेवल्याने हा अपघात झाल्याचं कळतंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading