• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO:पुण्यात रुग्णालयाचं वास्तव समोर, गरीब रुग्णांची राखीव जागा पैसेवाल्यांना
  • VIDEO:पुण्यात रुग्णालयाचं वास्तव समोर, गरीब रुग्णांची राखीव जागा पैसेवाल्यांना

    News18 Lokmat | Published On: Aug 6, 2022 07:21 PM IST | Updated On: Aug 6, 2022 07:23 PM IST

    पुण्यातील 4 रूग्णालयांनी महापालिकेसोबत गरीब रुग्णांसाठी मोफत उपचार करण्याचा करार केलाय. मात्र, यात रुग्णालयांचा मनमानी कारभारच समोर आला आहे. यात 4 रुग्णालयाडून फक्त 239 रुग्णांवरच उपचार करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी