Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भारताच्या ऐतिहासिक विजयावर विरुष्कानं असं केलं सेलिब्रेशन
  • VIDEO : भारताच्या ऐतिहासिक विजयावर विरुष्कानं असं केलं सेलिब्रेशन

    News18 Lokmat | Published On: Jan 10, 2019 09:05 PM IST | Updated On: Jan 11, 2019 07:14 AM IST

    अनुष्का शर्मा आणि विराट कोहली बरेच चर्चेत आले आहेत. झिरो चित्रपटानंतर अभिनेत्री अनुष्काचा कोणताही सिनेमा नसला तरी ती सध्या फारच आनंदात आहे. भारताने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरोधात टेस्ट मॅचमध्ये दमदार बाजी मारली आहे. भारतीय टीमने तब्बल 71 वर्षांनंतर हा एतिहासिक विजय मिळवला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी