• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मोदींविरोधात टि्वट, ट्रोलकऱ्याने दिली अनुरागच्या मुलीला बलात्काराची धमकी
  • SPECIAL REPORT : मोदींविरोधात टि्वट, ट्रोलकऱ्याने दिली अनुरागच्या मुलीला बलात्काराची धमकी

    News18 Lokmat | Published On: May 31, 2019 09:19 PM IST | Updated On: May 31, 2019 09:19 PM IST

    मुंबई,31 मे : सोशल मीडियावर ट्रोलिंगमुळे अनेक जण वादाच्या भोवऱ्यात सापडलेत आणि त्यामध्येच अग्रभागी आहे दिग्दर्शक अनुराग कश्यप. अनुराग कश्यपनं मोदींच्या विरोधात केलेल्या एका वादग्रस्त ट्वीटमुळे त्याच्या मुलीला चक्क बलात्काराची धमकी देण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी