News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भायखळा, पनवेलमध्ये आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई, मोठी रोकड जप्त
  • VIDEO: भायखळा, पनवेलमध्ये आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई, मोठी रोकड जप्त

    News18 Lokmat | Published On: Apr 25, 2019 07:42 AM IST | Updated On: Apr 25, 2019 07:59 AM IST

    पनवेल, 25 एप्रिल: पनवेलमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कारवाई बुधवारी कारवाई केली आहे. या कारवाईत उरण नाक्यावरून एका कारमधून ९ लाख रुपायांची रक्कम जप्त केली आहे. तर भायखळा इथे 46 लाखांची रोकड जप्त केली आहे. आयकर विभाग ह्या प्रकरणी अधिक चौकशी करत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी