• होम
  • व्हिडिओ
  • UNCUT VIDEO : 'निरोप घेण्याचं ठरवलं होतं', उपोषण सोडताना अण्णा झाले भावूक
  • UNCUT VIDEO : 'निरोप घेण्याचं ठरवलं होतं', उपोषण सोडताना अण्णा झाले भावूक

    News18 Lokmat | Published On: Feb 5, 2019 08:54 PM IST | Updated On: Feb 5, 2019 08:59 PM IST

    05 फेब्रुवारी : गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर उपोषण मागे घेतलं आहे. 'उपोषण सोडताना अण्णा भावूक झाले होते. मी जो निर्णय घेतला होता, निरोप घेण्याचा तो थांबवला आहे.' असं सांगताना अण्णांचा आवाज भरून आला होता. आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे अण्णांनी आभार मानले. यावेळी अण्णांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनाच्या आठवणींनाही उजाळा दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading