• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : अण्णा आणि राष्ट्रवादीचं नेमकं नातं काय?
  • Special Report : अण्णा आणि राष्ट्रवादीचं नेमकं नातं काय?

    News18 Lokmat | Published On: Feb 10, 2019 10:52 AM IST | Updated On: Feb 10, 2019 11:29 AM IST

    अजिततदादा म्हणताता अण्णा आम्हाला आदरणीय आहेत. तर शरद पवारांना अण्णांवर बोलणंच सोडलय. राष्ट्रवादी नेत्यांची अण्णांबद्दलची वक्तव्ये संभ्रम वाढवणारी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला अण्णा हवेत की नको? हा प्रश्न निर्माण झालाय. पाहुयात अण्णा हजारे आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाढत्या ताणतणावांवरचा हा स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी