• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सत्यनारायणाची पूजा होती का? अंजली दमानियांचा राज ठाकरेंना टोला
  • VIDEO : सत्यनारायणाची पूजा होती का? अंजली दमानियांचा राज ठाकरेंना टोला

    News18 Lokmat | Published On: Aug 22, 2019 07:23 PM IST | Updated On: Aug 22, 2019 07:23 PM IST

    मुंबई, 22 ऑगस्ट : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीसाठी त्यांनी संपूर्ण कुटुंबाला ईडी ऑफिसला घेऊन गेले आहेत. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जहरी टीका केली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी