• होम
  • व्हिडिओ
  • नुपूर शर्माची पोस्ट शेअर केलेल्यांना धमक्या, खासदार अनिल बोंडेंचा आरोप
  • नुपूर शर्माची पोस्ट शेअर केलेल्यांना धमक्या, खासदार अनिल बोंडेंचा आरोप

    News18 Lokmat | Published On: Jul 3, 2022 06:34 PM IST | Updated On: Jul 3, 2022 06:34 PM IST

    अमरावतीमधील उमेश कोल्हे या 54 वर्षांच्या केमिस्टची हत्या करण्यात आली होती. कोल्हे यांनी भाजपामधील निलंबित नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या बाजूनं पोस्ट लिहिली होती. या प्रकरणी अमरावतीत दहा लोकांना धमक्या आल्याचा आरोप खासदार Anil Bonde यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी