• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कामावरून काढल्याचा राग अनावर; 700 केळीची झाडं कापली
  • VIDEO : कामावरून काढल्याचा राग अनावर; 700 केळीची झाडं कापली

    News18 Lokmat | Published On: Feb 7, 2019 01:58 PM IST | Updated On: Feb 7, 2019 01:58 PM IST

    भुसावळ, 7 फेब्रुवारी : भुसावळमधल्या रावेर तालुक्यातील खिर्डी जवळ असलेल्या गोलवाडे शिवारात सालदाराने कामावरून काढल्याचा राग केळींच्या झाडांवर काढला. मालकाने कामावरून काढल्याचा राग अनावर झाल्याने सालदार लक्ष्‍मण राजाराम पाटील (रा. आचेगाव) याने मधुकर चारहाटे यांच्या शेतातील 700 केळींच्या झाला लागलेली केळी कापून फेकली. यामुळे त्यांचं चाळीस हजारांच्यावर नुकसान झालंय. सालदार लक्ष्‍मण राजाराम पाटील राहणार आचेगाव याच्या विरुद्ध निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधीक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी