• होम
  • व्हिडिओ
  • मुंबईत संतप्त जमावाने पोलिसांवर उचलला हात, पाहा हा VIDEO
  • मुंबईत संतप्त जमावाने पोलिसांवर उचलला हात, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 22, 2019 07:06 PM IST | Updated On: Oct 22, 2019 11:59 PM IST

    मुंबई, 22 ऑक्टोबर : सायन पनवेल महामार्गावर चेंबूर परिसरात संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी वाहनांची तोडफोड करत पोलिसांवरही हल्ला केला. कुर्ला ठक्कर बाप्पा परिसरातील आरती रिथाडीया ही 6 महिन्यांपासून बेपत्ता आहे. याची तक्रार कुर्ला नेहरू नगर पोलीस ठाण्यात करूनही पोलीस शोध घेण्यास चालढकल करत असल्याचा आरोप रिथाडीया कुटुंबीयांनी केला. अखेर आरतीच्या वडिलांनी 10 दिवसांपूर्वी ट्रेनखाली येऊन आत्महत्या केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी