• होम
  • व्हिडिओ
  • हेच ते ठिकाणी जिथे पडलं वायूदलाचं AN-32 विमान, सर्च ऑपरेशनचा पहिला VIDEO
  • हेच ते ठिकाणी जिथे पडलं वायूदलाचं AN-32 विमान, सर्च ऑपरेशनचा पहिला VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jun 12, 2019 04:38 PM IST | Updated On: Jun 12, 2019 04:38 PM IST

    अरुणाचल प्रदेश, 12 जून : गेल्या 12 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एएन-32 विमानाचे काही अवशेष मंगळवारी अरुणाचल प्रदेशमधील लिपो इथं सापडले. आज अतिरिक्त बचाव दल दुर्घटनेस्थळी पोहचलं आहे. सकाळपासून बचाव दलानं युद्धपातळीवर शोधकार्य अभियान सुरू केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी