• Amritsar Train Accident : आणखी एक धक्कादायक VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Oct 19, 2018 10:00 PM IST | Updated On: Oct 19, 2018 10:08 PM IST

    अमृतसर : अमृतसर जवळच्या जौड फाटक बाजार भागात ज्या ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचा आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत नेमकी घटना कशी झाली ते स्पष्ट होतंय. प्रचंड धावपळ आणि आक्रोश त्यात दिसून येतोय. या अपघातात 50 लोकांचा मृत्यू झालाय तर तेवढेच लोक जखमी झालेत. जखमींवर अमृतसरच्या हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading