• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : अमरावतीतल्या एका लग्नाची गोष्ट; चक्क घोड्यावर बसून आली नवरी
  • Special Report : अमरावतीतल्या एका लग्नाची गोष्ट; चक्क घोड्यावर बसून आली नवरी

    News18 Lokmat | Published On: Feb 2, 2019 06:33 PM IST | Updated On: Feb 2, 2019 06:37 PM IST

    अमरावती, 2 फेब्रुवारी : लग्नसराई सुरू झालीय आणि बड्या घरातली अनेक बडी लग्न आपण गेल्या काही दिवसात अनुभवली. पण, नुकत्याच अमरावतीत एक अनोखा लग्न सोहळा पार पडला. ढोल, ताशे आणि फटाक्यांची आतषबाजी करत निघालेल्या वरातीत चक्क नवरदेवाऐवजी नवरी घोड्यावर बसून आली. या अनोख्या लग्न सोहळ्याचा आढावा घेतलाय न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. पाहुया विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी