S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : काय म्हणता ! शेतात मोती पिकवतोय 'हा' तरुण शेतकरी
  • SPECIAL REPORT : काय म्हणता ! शेतात मोती पिकवतोय 'हा' तरुण शेतकरी

    Published On: Mar 13, 2019 02:49 PM IST | Updated On: Mar 13, 2019 02:54 PM IST

    अमरावती, 13 मार्च : पारंपरिक शेतीतून अनेकदा तोटा होत असल्यामुळे अनेकजण शेतीच्या पूरक व्यवसायाकडे वळतात. अमरावती जिल्ह्यातील मनोज ढोरे या तरुण शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला जोड म्हणून, खरोखरच्या मोत्यांचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे. मनोज यांनी मोत्यांचं उत्पादन करणाऱ्या शिंपल्यांची शेती सुरू केली आहे. दुष्काळी परिस्थितीतही लोखोंचं उत्पन्न घेणाऱ्या मनोज ढोरे यांची यशोगाथा..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close