• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'तुम्ही कुणाच्या मांडीला मांडी लावून बसायला निघाला'
  • SPECIAL REPORT : 'तुम्ही कुणाच्या मांडीला मांडी लावून बसायला निघाला'

    News18 Lokmat | Published On: Aug 29, 2019 07:01 PM IST | Updated On: Aug 29, 2019 07:01 PM IST

    किरण मोहिते, सातारा, 29 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीमुळं पक्षाचे नेते अस्वस्थ झाले आहे. पक्ष सोडून जाणाऱ्यांवर नेत्यांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जोरदार टीका केली केली जात आहे. कराडमध्ये शिवस्वराज्य यात्रेत खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी उदयनराजेंचं नाव न घेता टीका केली. त्यामुळं साताऱ्यात वेगळीचं चर्चा सुरू झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading