News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अमोल कोल्हेंची उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल प्रतिक्रिया
  • VIDEO : अमोल कोल्हेंची उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Mar 19, 2019 05:25 PM IST | Updated On: Mar 20, 2019 07:24 AM IST

    मोहन जाधव, रायगड, 19 मार्च : राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार डाॅ. अमोल कोल्हे यांनी रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मीडियासोबत बोलताना शिवसेनेवर टीका करण्याचं कोल्हे यांनी टाळलं. 'एक घर सोडून आल्यानंतर त्याच घरावर टीका करायची नसते. उद्धव ठाकरेंनी मला प्रेम दिलं, त्याबद्दल मी कायम कृतज्ञ आहे' अशी प्रतिक्रिया कोल्हे यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी