• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सावरकरांसारखे राष्ट्रभक्त आणि बलिदान देणारे कुटुंब देशात नाही - अमित शहा
  • VIDEO : सावरकरांसारखे राष्ट्रभक्त आणि बलिदान देणारे कुटुंब देशात नाही - अमित शहा

    News18 Lokmat | Published On: Oct 17, 2019 04:30 PM IST | Updated On: Oct 17, 2019 04:32 PM IST

    नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : सावरकरांसारखे राष्ट्रभक्त आणि देशासाठी बलिदान देणारं त्यांच्या कुटुंबासारखं दुसरं कुटुंब देशात नाही, असं भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले. अमित शहांनी न्यूज18चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांना दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी